25/12/18 17:11
Satish Deshpandd: पू ल एकदा जर्मनी ला सपत्नीक गेले असताना शिक्षक म्हणून त्यांना खूप सन्मान मिळाला,तिकीट हरविले तरी दुसरे दिले परंतु मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर टीचर फ टीचर असा अपमान झाला,त्या पुस्तकाचे, कथेचे,नाव काय
21/12/18 15:09
umesh warvatkar: मराठी रंगभूमीच मस्त आहे . प्रत्येक नाटक ,सिनेमा हा काहींना काही तरी संदेश देऊन जातो .
24/11/18 04:01
Mahesh Hingane: या लेखात अतुल परचुरे ज्या झी टीव्हीच्या मालिकेबद्दल सांगत आहेत, त्याच्या क्लिप्स कुठे मिळतील हे कुणी सांगू शकेल काय? मी कित्येक दिवसांपासून शोधत आहे. खूप वर्षांपूर्वी ही मालिका बघितल्याचे आठवते.
27/10/18 21:28
Shraddha Sawant: Very nice 😍
25/10/18 13:07
Kiran Rathod: माझ्या मनात ऊठणारे वादळ शांत करण्यास मदत झाली
25/06/18 09:29
Chaitanya: This is amazing work. Thanks for sharing this work from our beloved Pu.La. appreciate it.
08/01/18 19:00
Vaibhav Ghevde: ते esnips वर जे पुलंचे जे कथाकथने होती ती download मिळतील काय?
07/01/18 20:13
chaitu: :cool: :heart: :(
15/12/17 11:27
Yash Bhujbal: Solutions for all my problems.. :-)
03/09/17 21:22
yash: pu.la.is a legend
09/08/17 16:26
vaishali: Hat's off to the god of wisdom
28/07/17 12:51
Parag: Sunil Barve.....perfect aahe Natha kamat
08/01/17 15:55
manasvi: khoopach chan....
13/07/16 15:13
priyanka padole: great thinking, stories by a legend person.
13/07/16 15:11
priyanka padole: smile always
01/04/16 14:38
prem: great work waa waa
27/11/15 12:57
sunanda dhas: really great person and there writing i enjoy it
03/09/15 17:36
Radhika: khup sundar collection ahe...khup navin goshti vachanat alya ya blogmule..manapasun aabhar
07/08/15 17:10
harsha rotkar: खूप छान.......
05/08/15 17:43
harsha rotkar: खूप छान चितळे मास्तरांची शिकवणी पद्धत एकदम भारी,वाचून खूप आनंद झाला.
[older messages]